शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा पुनियाची ‘सुवर्ण’ फेक

By admin | Updated: May 30, 2016 02:54 IST

सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.

कॅलिफोर्निया : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावणाऱ्या भारताच्या सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली. रविवारी अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या पुनियाने दबदबा राखून आॅलिम्पिक तिकीट मिळवले. या स्पर्धेत आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी ६१ मीटरची थाळी फेक करणे आवश्यक होते. पुनियाने या वेळी शानदार कामगिरी करताना ६२.६२ मीटरची ‘सुवर्ण’ फेक करून आॅलिम्पिक प्रवेश निश्चित केला. याआधी २००४ आणि २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत पुनियाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याव्यतिरिक्त २००६ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुनियाने रौप्यपदकही पटकावले होते. त्याचप्रमाणे २०१४ सालच्या आशियाई स्पर्धेत पुनियाने सुवर्ण पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. आता, रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजना अंतर्गत पुनिया अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाईल. (वृत्तसंस्था)