शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद विजयी

By admin | Updated: August 25, 2014 22:33 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित के. डी. गादिया स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित के. डी. गादिया स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सरोश, इकरा बॉईज, गुरु तेगबहादूर, नॅशनल हायस्कूल, मौलाना आझाद हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अमीनचे दोन गोल आणि फैजल, हुजैफ, राहुल यांनी प्रत्येकी केलेल्या एका गोलच्या बळावर सरोश स्कूलने शिशुविकास मंदिरवर ६-0 अशी मात केली. दुसर्‍या लढतीत इकरा बॉईज उर्दू स्कूल लिटल फ्लॉवरचा १-९ असा पराभव केला. तिसर्‍या लढतीत खीजर खानने केलेल्या गोलमुळे गुरु तेगबहादूर संघाने स्टँडर्ड संघावर १-0 अशी मात केली. नूर स्कूल आणि स्टेपिंग स्टोन यांच्यातील लढत 0-0 अशी बरोबरीत सुटली. पाचव्या लढतीत नॅशनल स्कूलने राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिक संघावर १-0 असा विजय मिळवला. विजयी गोल शेख सोहेलने केला. सहाव्या लढतीत मौलाना आझाद हायस्कूलने एमजीएमचा १-0 असा पराभव केला. निर्णायक गोल माजेद सिद्दीकीने केला. मंगळवारी मौलाना आझाद हायस्कूल आणि लिटल फ्लॉवर ब, स्टेपिंग स्टोन वि. मौलाना आझाद, शिशु विकास वि. स्टेपिंग स्टोन ब, अल्लामा शिबली वि. स्टेपिंग स्टोन अ, शिशुविकास वि. एस. एफ. एस. यांच्यात सामने होणार असल्याचे संयोजकांनी कळवले.