शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी, नील यांना जेतेपदाचा मान

By admin | Updated: June 19, 2016 04:23 IST

शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटात नील मुळे व मुलींच्या गटात साक्षी पवार यांनी जेतेपद संपादन केले.

पुणे : शारदा जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत दहा वर्षांखालील मुलांच्या गटात नील मुळे व मुलींच्या गटात साक्षी पवार यांनी जेतेपद संपादन केले. शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे ही स्पर्धा झाली. अव्वल मानांकित नील मुळे याने सहाव्या मानांकित वेदांग जोशी याच्यावर ११-७, ११-५, ११-७, तर सहाव्या मानांकित साक्षी पवारने राधिका सकपाळ हिच्यावर ९-११, ११-९, ११-९, ११-९ अशी मात करून जेतेपद संपादन केले.तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात नील मुळे याने चौथ्या मानांकित पार्थ चाफेकर याला ११-५, ८-११, ११-२, ११-९, तर वेदांग जोशीने दुसऱ्या मानांकित अद्वैत ढवळे याला १३-११, ११-७, ११-७ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. मुलींच्या गटात राधिका सकपाळने अव्वल मानांकित देवयानी कुलकर्णी हिला ८-११, ११-७, ३-११, ११-९, ११-८ असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला. साक्षी पवारने दुसऱ्या मानांकित जान्हवी फणसेला ८-११, ११-७, ११-६, ११-२ असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला.