शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोनाल्डो ‘फेल’, आॅस्ट्रियाने रोखले

By admin | Updated: June 20, 2016 03:16 IST

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडे तमाम फुटबॉलपटूंच्या नजरा होत्या. ज्या वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी पोर्तुगालला पेनल्टी मिळाली होती.

पॅरिस : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडे तमाम फुटबॉलपटूंच्या नजरा होत्या. ज्या वेळी अत्यंत महत्त्वपूर्ण क्षणी पोर्तुगालला पेनल्टी मिळाली होती. मात्र या पेनल्टीवर गोल नोंदवण्यात रोनाल्डो अपयशी ठरला. याच क्षणामुळे युरो चषकातील सामन्यात आॅस्ट्रेलियाने पोर्तुगालला गोलशून्य अशा बरोबरीवर रोखण्यात यश मिळवले. पोर्तुगाल आणि आॅस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी ताकदीने खेळ केला. मात्र, उभय संघांना यश मिळाले नाही. ७९ व्या मिनिटाला पोर्तुगालला गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांचा स्टार खेळाडू पेनल्टीला गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरला. अन्य सामन्यात, हंगेरी आणि आइसलँड यांच्यातील सामना १-१ अशा बरोबरीवर संपुष्टात आला. गिल्फी सिगुर्डसनने ३७व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवून आइसलँडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अंतिम क्षणी झालेला आत्मघाती गोल आइसलँडसाठी महागडा ठरला. ८८ व्या मिनिटाला बचावपटू बिरकिर सेवारसन याच्याकडून गोल वाचविण्याच्या प्रयत्नात असताना हा आत्मघाती गोल झाला. (वृत्तसंस्था)