शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माची एक्स गर्लफ्रेंड सोफिया हयातने त्याला ट्विटरवर केलं ब्लॉक

By admin | Updated: June 15, 2017 12:11 IST

मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात आणि क्रिकेटर रोहित शर्मा काही वर्षांआधी डेट करत होते. पण या दोघांचं हे रिलेशन आता चर्चेत आलं आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील रिलेशनशीपच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. इंडस्ट्रिमध्ये अनेक प्रेमप्रकरणं जमतात आणि तुटतातसुद्धा. विशेष म्हणजे काही प्रकरण लोकांच्या समोर येतात तर काहींची साधी चर्चासुद्धा होत नाही. असंच एक प्रकरण आता समोर येतं आहे. मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हयात आणि क्रिकेटर रोहित शर्मा काही वर्षांआधी डेट करत होते. पण या दोघांचं हे रिलेशन आता चर्चेत आलं आहे ते म्हणजे सोफियाने केलेल्या ट्विटमुळे. मॉडेल आणि अभिनेत्री सोफियाने गेल्या आठवड्यात क्रिकेटर रोहित शर्माला ब्लॉक केल्याचं ट्विटरवरून सांगितलं आहे.
 
 
 
सोफिया हयातने रोहितला ब्लॉक केल्याचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.  रोहितला ब्लॉक करत असल्याचे दोन ट्विट तिने केलं. 
"सगळ्या अफवांवर आता पूर्णविराम लावायचा आहे. होय, मी रोहित शर्माला डेट केलं होतं. पण आता सगळं संपलं आहे. मी पुन्हा त्याला डेट करणार नाही. आता मी जेंटलमॅनच्या शोधात आहे", असं तिने पहिल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
 
रोहित आणि सोफिया 2012 मध्ये एकमेकांना डेट करत होते, अशी चर्चा आहे. पण सोफियाच्या ट्विटमुळे या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. 
 
मॉडेल सोफिया हयात ही गेल्या वर्षी नन बनल्यापासून स्वतःला गया सोफिया मदर असं म्हणवून घेते आहे. आपण शिवाला जन्म दिला आहे असं तिचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर सोफियाने या वर्षी एप्रिल महिन्यात व्लाद स्टानेस्कु याच्याशी लग्न केलं आहे. इजिप्शियन पद्धतीनुसार पार पडलेल्या या लग्नाचं फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते. लग्नाच्या जवळपास दीड-दोन महिन्यांपूर्वी आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हणत सोफियाने तिच्या जोडीदारासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
तर १३ डिसेंबर 2015 रोजी रोहित आणि त्याची प्रेयसी रितिका सजदेह या दोघांनी लग्न केलं आहे.