शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियन ‘स्पीड’ला भिडणार : रोहित शर्मा

By admin | Updated: October 6, 2014 03:19 IST

आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मत भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे़

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मत भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे़ भारतीय खेळाडू आता आॅस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांना घाबरत नाहीत, असेही या स्टार खेळाडूने म्हटले आहे़भारत डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर रोहित पुढे म्हणाला, आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन, रियान हॅरिस, पीटर सिडल या अनुभवी गोलंदाजांचा सामना करणे आमच्यासमोर आव्हान असेल यात शंका नाही; मात्र दक्षिण आफ्रिकेत आम्ही डेल स्टेन, मोर्ने मोर्केलसारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे़ त्यामुळे आम्ही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना यशस्वीपणे सामोरे जाऊ, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला आहे़रोहितने सांगितले की, आम्ही यापूर्वीसुद्धा आॅस्ट्रेलियाचा दौरा केला आहे़ त्यामुळे तेथील खेळपट्ट्यांचा आम्हाला पूर्णपणे अंदाज आहे़ विशेष म्हणजे आगामी वन-डे विश्वचषक आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार असल्यामुळे डिसेंबरमध्ये होणारा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे़ हा स्टार खेळाडू पुढे म्हणाला, अजिंक्य रहाणे यानेसुद्धा इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत सलामीला फलंदाजी करताना उत्कृष्ट खेळ केला होता; मात्र रहाणे आणि माझ्यात सलामीवीराची भूमिका निभावण्यासाठी कोणतीही स्पर्धा नाही, असेही रोहितने स्पष्ट केले़ (वृत्तसंस्था)