शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला मान्यता

By admin | Updated: October 20, 2016 06:34 IST

आंतरराष्ट्रीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेने (आयबा) भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला (बीएफआय) अखेर मान्यता दिली

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेने (आयबा) भारतीय मुष्टियुद्ध संघटनेला (बीएफआय) अखेर मान्यता दिली असून, यासंबंधीची माहिती आयबाच्या अध्यक्षांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेला (आयओए) दिली आहे.बीएफआयची कार्यकारी परिषदेची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये अजय सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. भारतीय मुष्टियुद्धाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीनंतर अजय सिंग यांनी सांगितले, की बीएफआयला आयबाची मान्यता मिळाली असून, त्या बाबतीत आयबाचे अध्यक्ष यांनी आयओएला कळविले आहे. तसेच, बीएफआयने केंद्रीय क्रीडा मंत्रालयची मान्यता आणि आयओएशी जोडण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे जमा केली आहेत.दरम्यान, या बैठकीत सर्व वयोगटांची राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महिलांच्या वरिष्ठ गटाची पहिली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंड मुष्टियुद्ध संघटनेच्या यजमानपदाखाली १९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान हरिद्वार येथे आयोजित होईल. (वृत्तसंस्था)तर, पुरुष वरिष्ठ गटाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा डिसेंबरला गुवाहाटी येथे आयोजित होईल.