शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीचा लाभ घेण्यास सज्ज : फिंच

By admin | Updated: January 11, 2016 03:22 IST

वाकाच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत भारताला १२ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलण्यासाठी प्रयत्नशील

पर्थ : वाकाच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत भारताला १२ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज अ‍ॅरोन फिंचने म्हटले आहे.भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान वाकावर अखेरचा वन-डे सामना २००४ मध्ये खेळला गेला होता. त्या वेळच्या तुलनेत खेळपट्टीमध्ये बदल झाला असला तरी आमचा संघ आताही भारताला अडचणीत आणण्यास सक्षम आहे, असेही फिंच म्हणाला. (वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतासाठी मोठी बाब : बेलीपर्थ : आॅस्ट्रेलियन फलंदाज जॉर्ज बेली याने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताविरुद्धच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया संघ सज्ज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलियन भूमीवर पाहुण्या संघाला विजय मिळवणे मोठी बाब असेल, असेही त्याने म्हटले. बेलीने मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी म्हटले, ‘‘आमचा समृद्ध इतिहास आणि भारताबरोबरची कडवी प्रतिस्पर्धा आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत भारत आणि येथे काही चुरशीचे सामने खेळले आहेत. (वृत्तसंस्था)