शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

रणजी विदर्भ जोड

By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे विदर्भाची अवस्था १ बाद ६ वरून २ बाद १५ धावा अशी झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गणेश सतीश (५) याला डॉम्निक जोसेफने मोटवानीकरवी झेलबाद करीत तिसरा झटका दिला. शलभ श्रीवास्तव (०) एन.आर. धुमाळच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यामुळे विदर्भाची अवस्था ४ बाद २२ अशी बिकट झाली.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भास श्रीकांत मुंढे याने पहिला धक्का दिला. सावाच्या सहाव्या षटकांत सलामवीर उर्वेश पटेल (३) यष्टीरक्षक रोहित मोटवानीकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ सलामीचा फलंदाज सचिन कटारियाला (७) देखील मुंडेने मोटवानीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे विदर्भाची अवस्था १ बाद ६ वरून २ बाद १५ धावा अशी झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गणेश सतीश (५) याला डॉम्निक जोसेफने मोटवानीकरवी झेलबाद करीत तिसरा झटका दिला. शलभ श्रीवास्तव (०) एन.आर. धुमाळच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. त्यामुळे विदर्भाची अवस्था ४ बाद २२ अशी बिकट झाली.
कर्णधार एस. बद्रिनाथ (२७) व फैज फझल (२६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत मुंढेने बद्रिनाथला पायचीत करून ही जोडी फोडली. पाठोपाठ फझल देखील डॉम्निकच्या गोलंदाजीवर मोटवानीकडे झेल देऊन परतला. त्यामुळे पाच बाद ६९ वरून विदर्भ ची अवस्था ६ बाद ८६ अशी झाली. त्यानंतर तळाचे रवी जांगीड (११), श्रीकांत वाघ (०), रवी ठाकूर (४) व स्वप्नील बंडीवार (५) झटपट बाद झाले. तर राकेश ध्रुव याने नाबाद १५ धावा केल्या. डॉम्निकने ५,श्रीकांत मुंढे ३, समद फल्ला व एन. आर. धुमाळने प्रत्येकी एक बळी घेतला.
त्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावांत १३ षटकांत बिनबाद २६ धावा केल्या असून, फैज फजल (१४) व सचिन कटारिया (१२) खेळत आहेत.
धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव : १०८.३ षटकांत सर्वबाद ३४२ धावा, स्वप्नील गुगळे ७६, हर्षद खडीवाले २०, रोहित मोटवानी ३८, केदार जाधव ९, अंकित बावणे नाबाद १००, राहुल त्रिपाठी ४३, चिराग खुराना ५, श्रीकांत मुंढे १३, समद फल्ला १०, रवी ठाकूर ३/९४, श्रीकांत वाघ २/७७, स्वप्नील बंडीवार २/८५, राकेश ध्रुव १/५८, फैज फजल १/१५.
विदर्भ : पहिला डाव : सचिन कटारिया ७, उर्वेश पटेल ३, एस. बद्रिनाथ २७, शलभ श्रीवास्तव ०, फैज फझल २६, रवी जांगिड ११, राकेश ध्रुव नाबाद १५, डॉम्निक जोसेफ मुथुस्वामी ५/१९, श्रीकांत मुंढे ३/१४, समद फल्ला १/१८, एन. आर. धुमाळ १/५०.
विदर्भ दुसरा डाव : १३ षटकांत २६ धावा, फैज फजल १४, सचिन कटारिया १२.