शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा दणदणीत विजय !

By admin | Updated: September 27, 2014 02:34 IST

बॅट आणि चेंडू यांच्यात ताळमेळ बसवण्यात गेल्या वर्षभरापासून अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वीरेंद्र सेहवागला शुक्रवारी अखेर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध लय सापडली

मोहाली : बॅट आणि चेंडू यांच्यात ताळमेळ बसवण्यात गेल्या वर्षभरापासून अपयशी ठरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वीरेंद्र सेहवागला शुक्रवारी अखेर नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट विरुद्ध लय सापडली. सेहवाग, मनन व्होरा, डेवीड मिलर यांच्या धमाकेदार कामगिरीनंतर पंजाबच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करून नॉर्दर्नचा डाव ९५ धावांत गुंडाळला. २१५ धावांच्या आव्हानासमोर नॉर्दर्नने नांगी टाकली आणि पंजाबने १२० धावांनी दणदणीत विजय साजरा केला. वीरेंद्र सेहवागने अर्धशतकी खेळी करून मनन व्होरासह शतकी धावांची सलामी देऊन पंजाबला दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून नॉर्दर्न संघाने पंजाबला फलंदाजीला आमंत्रित केले. सेहवाग व वोहरा यांच्या अर्धशतकांनंतर मिलरच्या ताबडतोड ४० धावांच्या बळावर पंजाबने निर्धारित २० षटकांत ५ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला.या आव्हानाचा पाठलाग करताना नॉर्दर्नचे केन विलियम्सन (२०), अँटोन डेवसिक (२८) आणि डॅनिएल फ्लॅनी (१२) हे फलंदाज वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. नॉर्दर्नचा डाव १५.२ षटकांत अवघ्या ९५ धावांत गडगडला. (वृत्तसंस्था)