शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा स्मिथच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल

By admin | Updated: March 1, 2017 15:06 IST

भारतीय कर्णधार विराट कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या लुक्स आणि स्टाईलमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेज वाढतं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - भारतीय कर्णधार विराट कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या लुक्स आणि स्टाईलमुळे तरुणाईमध्ये त्याची क्रेज वाढतं आहे. त्याच्या चाहत्यामध्ये तरुणींचे प्रमाण अधिक असते, एका महिला क्रिकेटरने तर विराटला चक्क लग्नाची मागणी घातली होती. हे आपणास माहितच आहे. सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये विराटसोबत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर स्टीव स्मिथ आणि त्याची गर्लफ्रेंड डॅनी व्हिल्सही आहे. या फोटोवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे, त्याची कामगिरी ही जगातील अनेकांना त्याचा चाहता होण्यासाठी मजबुर करते. स्मिथची गर्लफ्रेंड डॅनी एक जलतरणपटू आणि लॉची विद्यार्थिनी आहे. स्मिथ आणि डॅनी यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त आहे. विराट कोहली, स्मिथ आणि डॅनी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. चाहते त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. भारताने पहिली कसोटी 333 धावांनी गमावली आहे. चार मार्चपासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे.