शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पंकज आडवाणीने जिंकले २२वे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:24 AM

भारताचा दिग्गज खेळाडू पंकज आडवाणी याने म्यानमार येथील आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् चॅम्पियनशिप स्पर्धेत नेय थ्वाय ओ याला पराभूत करीत जेतेपद पटकाविले.

मंडाले (म्यानमार) : भारताचा दिग्गज खेळाडू पंकज आडवाणी याने म्यानमार येथील आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् चॅम्पियनशिप स्पर्धेत नेय थ्वाय ओ याला पराभूत करीत जेतेपद पटकाविले. पंकजचे कारकिर्दीतील हे २२ वे आंतरराष्टÑीय जेतेपद आहे.आडवाणी याने मागील वर्षीही नेय थ्वाय याला पराभूत करीत विजेतेपद पटकाविले होते. बिलियर्डस शॉर्ट प्रकारातील जागतिक स्तरावरील पंकजचे हे सलग चौथे विजेतेपद आहे. २०१४ नंतर बिलियर्डस्, स्नूकर व दोन्ही प्रकारात जेतेपद पटकाविले आहे.आडवाणीची सामन्याची सुरुवात चांगली झाली. त्याने १४५, ८९ व १२७ च्या ब्रेकबरोबर ३-० अशी आघाडी घेतली. थ्वाय ओ याने ६३ व ६२ च्या ब्रेकनंतर पुढील फ्रेम जिंकली. यानंतर आडवाणी याने १५० व ७४ च्या ब्रेकसह सामना जिंकला.>हा विजय अविश्वसनीय आहे. सलग चार वर्षे जेतेपद मिळविणे व मागील सहापैकी पाच अंतिम सामन्यांत विजय मिळविणे ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. या विजेतेपदामुळे माझ्यातील विजयाची भूक कमी झाली नसल्याचेच स्पष्ट होते.- पंकज आडवाणी