शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून भारत पराभूत

By admin | Updated: September 26, 2014 04:41 IST

गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकी लढतीत भारतीय पुरुष हॉकी टीमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १-२ ने मात खाण्याची नामुष्की ओढावली़ भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव

गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्यामुळे आशियाई स्पर्धेतील हॉकी लढतीत भारतीय पुरुष हॉकी टीमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १-२ ने मात खाण्याची नामुष्की ओढावली़ भारताचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला़ ‘ब’ गटातील सामन्यात पाकिस्तानकडून मोहंमद उमर भुट्टा याने ३८व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली़ यानंतर भारताच्या निकीन थिमैया याने ५२ व्या मिनिटाला गोल करताना १-१ अशी बरोबरी साधून दिली़ यानंतर मात्र भारतीय खेळाडूंना पाकिस्तानवर गोल नोंदविता आला नाही़ पाकच्या मोहंमद वकास याने ५३ व्या मिनिटाला गोल करून संघाला २-१ असा विजय मिळवून दिला़स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यातील भारताचा हा पहिलाच पराभव आहे़ दुसरीकडे पाकिस्तानने स्पर्धेतील तीनही सामन्यांत बाजी मारली आहे़ ‘ब’ गटात पाक संघ आता आठ गुणांसह आघाडीवर आहे़ भारतीय संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे़ पाकविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना यजमान दक्षिण कोरियाशी होऊ शकतो़ दरम्यान, स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत भारताचा सामना चीनशी होणार आहे़ हा सामना शनिवारी खेळविला जाणार आहे़