लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी' - Marathi News | Heres what Chess Champion Divya Deshmukh Said On PM Modi Praising Her On Winning Against World's No 1 Hou Yifan at the World Blitz Team Chess Championship Watch Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'

Who is Divya Deshmukh: विदर्भकर कन्येसाठी PM मोदींनी लिहिली खास पोस्ट ...

सुरूची सिंगचा ‘सुवर्ण नेम’! नेमबाजी विश्वचषकात साधली सुवर्ण हॅट्ट्रिक - Marathi News | Suruchi Singh's 'golden name' begins! She achieved a golden hat-trick in the Shooting World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुरूची सिंगचा ‘सुवर्ण नेम’! नेमबाजी विश्वचषकात साधली सुवर्ण हॅट्ट्रिक

Shooting World Cup: भारतीय नेमबाजीत अलिकडे ‘गोल्डन गर्ल’अशी ख्याती मिळविणारी सुरूची सिंग हिने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात शुक्रवारी वर्चस्वपूर्ण कामगिरीसह महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. ...

अभिमानास्पद! महिला आइस हॉकी आशिया कपमध्ये भारताला कांस्यपदक - Marathi News | India wins bronze medal in Women's Ice Hockey Asia Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अभिमानास्पद! महिला आइस हॉकी आशिया कपमध्ये भारताला कांस्यपदक

Women's Ice Hockey Asia Cup: भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. ...

Longest Grand Slam Final : अल्काराझ-सिन्नर ५ तासांहून अधिक खेळले; पण अजूनही जोकोविच-नदाल टॉपला - Marathi News | Jannik Sinner And Carlos Alcaraz Became Longest Ever French Open Final Did You Know What is the longest Grand Slam final in Open Era history Novak Djokovic And Rafael Nadal | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Longest Grand Slam Final : अल्काराझ-सिन्नर ५ तासांहून अधिक खेळले; पण अजूनही जोकोविच-नदाल टॉपला

ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक वेळ चाललेली फायनल कोणती? ती किती वेळ चाललेली माहितीये? ...

फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती? - Marathi News | French Open Winner Carlos Alcaraz prize money more than ipl rcb virat Kohli know everything | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस

Carlos Alcaraz RCB Prize Money: अल्कराझला बक्षीस म्हणून मिळाली विराटपेक्षाही खूप मोठी रक्कम ...

French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव! - Marathi News | French Open 2025: Jannik Sinner beat Novak Djokovic In Semi Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये नोवाक जोकोविचचा दारूण पराभव, विजेतेपदाचं स्वप्न भंगलं!

Jannik Sinner Beat Novak Djokovic: फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत यानिक सिनरने नोवाक जोकोविचचा दारूण पराभव केला. ...

अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले... - Marathi News | Amazing Story of 105-year-old athletics champion Sawang janpram | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत!!! वयाच्या १०५व्या वर्षी जगज्जेतेपद! ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते 'चॅम्पियन' झाले...

या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं! ...

VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग - Marathi News | D Gukesh defeated Magnus Carlsen in Norway Chess Tournament former world number 1 was seen punching the table in frustration | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग

भारताच्या विश्वविजेत्या गुकेशने जागतिक नंबर-१ मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. ...

...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'? - Marathi News | Who Is Sachin Yadav clinch silver in the men’s javelin throw at the Asian Athletics Championships 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...अन् पोलिसवाल्यानं भरून काढली 'आर्मी मॅन'ची कमी! कोण आहे भालाफेकमधील भारताचा नवा 'बाहुबली'?

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला भालाफेक क्रीडा प्रकारात मिळाला नवा हिरो, जाणून घ्या त्याच्याबद्दल सविस्तर ...