विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत सांघिक गटात महाराष्ट्राने वर्चस्व राखताना १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली आणि १९ वर्षांखालील मुलांच्या अशा पाच गटांत अंतिम फेरीत धडक मारली आहे. ...
औरंगाबादची उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू स्वरूपा कोठावळे हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. विशेष म्हणजे स्वरूपा कोठावळे हिचे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतील हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. ...
: हैदराबाद येथे ८ ते १० डिसेंबदरम्यान होणाºया अखिल भारतीय फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयाची खेळाडू रेणुका मोकासे हिची महाराष्ट्राच्या महिला संघात निवड झाली आहे. ...
विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्य राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने १४ वर्षांखालील मुले व मुली आणि १७ वर्षांखालील मुलींच्या, अशा तिन्ही गटांत उपांत्य फेरीत धडक मारली. ...
क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहरात प्रथमच राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलावर ५ ते ९ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. ...
गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला. ...
गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या १० वर्षांखालील राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत पुणे येथील नील जोगळेकर याने मुलांच्या, तर आश्मी अदकर हिने मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. ...