नवी दिल्ली : भारताचा स्टार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने वर्ल्ड रॅपिड चेस स्पर्धेच्या नवव्या फेरीत जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभवाचा धक्का दिला. ...
औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज भारसाखळे, सचिव म्हणून गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी भारतीय कुस्तीमध्ये साक्षी मलिक आणि सुशीलकुमार यादव यांच्या कामगिरीवरच विशेष लक्ष राहिले. दोन वेळचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारच्या शानदार पुनरागमन केले खरे. ...
मुंबई : छत्तीसगड येथे २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणा-या ३७व्या राष्ट्रीय ज्यूनिअर तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. ...
मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने सातारच्या किरण भगतचा १०-७ गुणांनी पराभव करून चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. ...