सनराईज इंग्लिश स्कूल येथे नुकताच वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा दिनानिमित्त स्किपिंग रेस, हॅप रेस, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, थैला रेस, पोस्ट फॅग, रस्सीखेच, कांगारू रेस आदींचे आयोजन करण्यात आले होते. ...
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६२ व्या शालेय राष्ट्रीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुबिना जमादार हिने कास्यपदक जिंकले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारदिनी १४ जानेवारी रोजी ब्रिजवाडी येथे झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत मानाच्या कुस्तीत हर्सूलचा अजहर पटेल व आडूळचा रफिक पठाण संयुक्त विजेते ठरले. ...
डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती चषक प्रौढ गट राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखान्याच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी सांघिक गटातून शनिवारी उपांत्य फेरी गाठली. ...
दी औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून विशेष ठसा उमटवणाºया औरंगाबाद येथील खेळाडूंचा शनिवारी सत्कार करण्यात आला. ...
औरंगाबाद : औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत ... ...
अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार प्रतिभावान आंतरराष्ट्रीय मल्ल घडवत आहेत. त्यांच्या तालमीमधीलच मल्ल खाशाबा जाधव यांच्यानंतर आॅलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा पहिलवान निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे तो १९६४ साली टोकियो आ ...
मुंबईत मॅरेथॉन आयोजनाची परवानगी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले. मात्र, त्यापूर्वी आयोजकांना महापालिकेकडे १ कोटी ५ लाख रुपये जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ...
शासनाच्या वतीने देण्यात देणारे विविध क्रीडा पुरस्कारांचे वितरण या वर्षी तरी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा मुहूर्त साधून होणार का, याची चर्चा राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सुरू आहे. या वर्षी २०१४-१५, १५-१६ आणि १६-१७ अशी तीन वर्षांसाठीचे पुरस्कार दिले जा ...