मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून ...
भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले. ...
पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा यांच्या भारतीय जोडीने माघारल्यानंतरही मुसंडी मारताना अंतिम सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव करीत पहिल्या आयबीएसएफ स्नूकरचे सांघिक विश्वविजेतेपद पटकविले. ...
गतविजेता बजरंग पुनिया याने वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या समारोपाच्या एक दिवस आधी येथे पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. येथे भारताने आज दोन पदके मिळवली. ...
विश्व युवा चॅम्पियन सचिन सिवाचने पदार्पण करत विजय मिळवला. मात्र त्यानंतरही भारताला कजानमध्ये सुरू असलेल्या विश्व बॉक्सिंग सिरीजमध्ये आपल्या दुसºया लढतीत रशियाकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. ...
मागच्या वर्षी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान सहकारी महिला जलतरणपटूचे व्हिडिओ चित्रण केल्यावरून पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर याला तीन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
विश्व युवा स्पर्धेचा कांस्यविजेता नमन तंवर याने गुरुवारी हेवीवेट (९१ किलो) गटाच्या चाचणीत आशियाडचा रौप्यविजेता सुमित सांगवान याला पराभूत करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणा-या बॉक्सिंग संघात निवडीसाठी दावा भक्कम केला. ...
सर्वसामान्य नागरिक व बाळगोपाळांसाठी असणाºया महानगरपालिकेच्या सिद्धार्थ स्विमिंगपूलने अवघ्या ११ महिन्यांतच ५४ लाख २0 हजार इतका उत्पन्नाचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाला अद्यापही एक माहिना बाकी आहे. त्यामुळे हे उत्पन्न ६0 लाखांपेक्षाही ...