गोवा सरकारने पुढे केलेली कारणे खरंच संवेदनशील आहेत की नाहीत याची पडताळणी करण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) महासचिव राजीव मेहता गोव्यात आले होते ...
पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या झैद अहमदने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला २५-६, २५-१६ असे सहज पराभूत करून विजेतेपद पटकाविले. ...
राष्ट्रकुल आणि आशियार्ई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कुस्ती हा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित व्हायला हवा, अशी मागणीवजा इच्छा व्यक्त केली. ...
: परभणी संघाने सोमवारी आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत चार गटांत उपविजेतेपद पटकावले. मुलांच्या युथ गटात सोलापूर अजिंक्य ठरला, तर मुलींमध्ये सांगली अजिंक्य ठरला. मिनी गटात मुलांमध्ये मुंबई आणि मुलींच्या गटात सांगली ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्या, मंगळवारपासून राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनिमित्त खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी अशा ... ...