तैवान येथे २५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान होणाऱ्या १२ व्या आशियाई एअर गन अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. याच वर्षी ‘खेलो इंडिया’अंतर्गत नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि त्यानंतर शासनाकडून ...
२-० अशा भक्कम आघाडीनंतरही चिनी तैपेई संघाविरूद्ध २-३ अशा फरकाने पराभव पत्करावा पत्करावा लागल्याने आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान गुरूवारी संपुष्टात आले. ...
संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे झालेल्या विशेष आलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी ठसा उमटवताना तब्बल ८५ सुवर्ण पदकांसह ३६८ पदकांची घसघसीत कमाई केली. ...
सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० अस ...
आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. ...
भोपाळ येथे इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्तर्फे २0१८-१९ या वर्षात असामान्य गुणवत्ताधारकांचा सत्कार करण्यात आला. त्यात औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विष्णू लोखंडे आणि स्मिता काटवे यांचाही यावेळी नुकताच गौरव करण्यात आला. स्मिता काटवे यांनी १५ आॅगस्ट २ ...