रुपेश चव्हाणने पटकावला " महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:32 PM2019-03-20T13:32:10+5:302019-03-20T13:33:17+5:30

"महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाणने पटकावला

Rupesh Chavan won "Maharashtra Shri 2019" | रुपेश चव्हाणने पटकावला " महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब

रुपेश चव्हाणने पटकावला " महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब

Next

बुलढाणा : चिखली येथे नुकत्याच पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत "महाराष्ट्र श्री २०१९" चा किताब पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाणने पटकावला, तर बेस्ट पोझरचा किताब मुंबईच्या कार्तिक नायडूला मिळाला. मोस्ट इम्प्रूव्हमेंटचा मानकरी राजेश इर्ले ठरला आणि "मेन्स फिझीक" चा किताब जीवन लांडगे ला मिळाला. वूमन फिझिकमध्ये मुंबईची हर्षादा पवार अव्वल ठरली. 

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २०० हुन अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. मेन्स क्लासिक बॉडीबिल्डिंग ह्या प्रकारात मुंबईच्या रमेश घरतीने बाजी मारली आणि टीम चॅम्पियनशिपचा मान मुंबईला मिळाला. 

गटवार निकाल
५५किलो
1) नरेश पवार (रायगड)
२) उत्तम जाधव (मुंबई)
३) नवनाथ गावडे (पिपरी चिंचवड)

६०किलो 
१) अभिषेक पवार (मुंबई)
२) सलीम शेख (अकोला)
३) दुर्गेश आंबेतकर (रायगड)

६५किलो
१) जगेश दैत्य (मुंबई)
२) पंचाश्री लोणार (सोलापूर)
३) अतुल साळुंखे (पिपरी चिंचवड)

 ७०किलो
१) संकेत भरम (मुंबई)
२) अजिद थोपटे (पुणे)
३) राजेंद्र जाधव (कोल्हापूर)

७५किलो
१) रुपेश चव्हाण (पिपरी चिंचवड)
२) सचिन पाटील (ठाणे)
३) विशाल सावंत (मुंबई)

८०किलो
१) राजेश इर्ले (पिपरी चिंचवड)
२) अमित माळवदे (सातारा)
३) इम्तियाज शेख (मुंबई)

८५किलो
१) असिफ अहमद (पिपरी चिंचवड)
२) संदेश नलावडे (पिपरी चिंचवड)
३) गौतम शिर्के (सांगली)

८५ किलो वरील
१) हरमीत सिंग (मुंबई)
२) संतोष वाघ (वर्धा)
३)कार्तिक नायडू (मुंबई)

मेन्स क्लासिक बॉडी बिल्डिंग
१) रमेश घरती (मुंबई)
२) आकाश लघे (पिपरी चिंचवड)
३) चेतन तोरसकर (मुंबई)
४) दिलखूष म्हात्रे (रायगड)
५) अजय शेट्टी (पालघर)


मेन्स फिझिक
१) जीवन लांडगे (पिपरी चिंचवड)
२) गिरीश पाटील (रायगड)
३) चेतन तोरसकर (मुंबई)
४) अजय शेट्टी (पालघर)
५) संकल्प भाटकर (मुंबई)

वुमन फीझिक
१) हर्षदा पवार (मुंबई)
२) श्रद्धा आनंद (मुंबई)
३) दीपा सप्रे (मुंबई)
४) सेन्हा कोकणे पाटील (नाशिक)
५) अदिती जाधव (वेस्टन ठाणे)

Web Title: Rupesh Chavan won "Maharashtra Shri 2019"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.