लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवण्याचे पी. व्ही. सिंधूचे लक्ष - Marathi News | P. V. Sindhu want to win Chinese competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनच्या खेळाडूंवर विजय मिळवण्याचे पी. व्ही. सिंधूचे लक्ष

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूने गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेलमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये सुवर्णपदक पटकावले. चीन ओपन २०१६ ची विजेता सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात चीनच्या ली शुएरुईविरुद्ध करेल. ...

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत - Marathi News | World Wrestling Championships: gurpreet lost the match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. ...

राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी स्पर्धा : महाराष्ट्र आणि पोयसर जिमखान्याचा धमाका - Marathi News | National Field Indoor Archery Tournament: Maharashtra and Poiser Gymkhana Explosion | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय फिल्ड इनडोअर तिरंदाजी स्पर्धा : महाराष्ट्र आणि पोयसर जिमखान्याचा धमाका

राष्ट्रीय जेतेपद महाराष्ट्राला तर राज्य-जिल्ह्यात पोयसर जिमखाना अव्वल ...

दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक - Marathi News | Dubai International Badminton: Tanisha wins gold medal for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक

दुहेरी गटात कामगिरी, भारताला एकूण सहा पदके ...

बापरे! 'राक्षस' बघायचाय तर 'WWE'चा हा व्हिडीओ पाहा, पण तुमच्या रीस्कवर... - Marathi News | If you want to see the monster, watch this WWE video, but at your risk ... | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बापरे! 'राक्षस' बघायचाय तर 'WWE'चा हा व्हिडीओ पाहा, पण तुमच्या रीस्कवर...

जर तुम्ही काही चिटींग केलीत तर हा राक्षस तुम्हाला पकडतो, असे म्हणतात. ...

शरीरसौष्ठवपटू खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती - Marathi News | Bodybuilder Khamkar names fake accounts on Facebook | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरीरसौष्ठवपटू खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती

शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर यांचे नावे फेसबुकवर बनावट खाती उघडून महिला, तरुणींशी लगट करीत त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न भामट्याने केला आहे. ...

भारतीय मल्लांची निराशाजनक कामगिरी कायम - Marathi News |  The disappointing performance of Indian malls continued | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय मल्लांची निराशाजनक कामगिरी कायम

रवीने विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतातर्फे पहिला विजय नोंदविला; ...

पंकज आडवाणीने जिंकले २२वे जेतेपद - Marathi News | Pankaj Advani won the 8th title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंकज आडवाणीने जिंकले २२वे जेतेपद

भारताचा दिग्गज खेळाडू पंकज आडवाणी याने म्यानमार येथील आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस् चॅम्पियनशिप स्पर्धेत नेय थ्वाय ओ याला पराभूत करीत जेतेपद पटकाविले. ...

मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर! - Marathi News | The son is the grandmaster and the father is the international arbiter! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर!

म्हामल कुटुंबीयांची बुद्धिबळात झेप : अरविंद यांच्याकडून फिडेचा ‘आयए’ नॉर्म पूर्ण  ...