लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
धावपटू निर्मला शेरॉन डोपिंगमध्ये दोषी; भारतावर सुवर्णपदके गमवण्याची नामुष्की - Marathi News | nirmala sheoran guilty of doping runners; India to lose gold medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धावपटू निर्मला शेरॉन डोपिंगमध्ये दोषी; भारतावर सुवर्णपदके गमवण्याची नामुष्की

आता शेरॉनने जिंकलेली दोन सुवर्णपदके भारताला परत करावी लागणार आहेत. ...

दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News |  Giants Maricom easily beat the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला. ...

मंजू राणी उपांत्यपूर्व फेरीत; अन्य लढतीमध्ये बमबोरिया पराभूत - Marathi News |  Manju Queen in the semifinal round; In another battle, Bomboria was defeated | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मंजू राणी उपांत्यपूर्व फेरीत; अन्य लढतीमध्ये बमबोरिया पराभूत

उपांत्यपूर्व फेरीत मंजूचा मार्ग सोपा नाही. ...

सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न! - Marathi News | Sania Mirza confirms her sister Anam is marrying Mohammad Azharuddin’s son Asad Azharuddin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न!

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला ...

सियाचीन ते टोकियो : अथक परिश्रमानं मराठमोळ्या अविनाशनं पटकावलं 'ऑलिम्पिक' तिकीट - Marathi News | Avinash Sable qualifies for 2020 Olympics, He sets a new national record in the 3000m steeplechase final in the Athletics World Champs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सियाचीन ते टोकियो : अथक परिश्रमानं मराठमोळ्या अविनाशनं पटकावलं 'ऑलिम्पिक' तिकीट

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील शुक्रवारची मध्यरात्र भारतीयांसाठी आनंदवार्ता घेऊन आली ...

जागतिक ज्यु. बुद्धिबळ : ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे बरोबरीवर समाधान - Marathi News | World Jr. Chess : Grandmaster Pragyananda equals satisfaction | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक ज्यु. बुद्धिबळ : ग्रँडमास्टर प्रज्ञानंदचे बरोबरीवर समाधान

अर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्टुर डवत्यान याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना भारताचा दुसरा मानांकीत आणि संभाव्य विजेता मानला जात असलेला ग्रँडमास्टर प्रज्ञानंदला बरोबरीत रोखले. ...

बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी - Marathi News | Chess: Third place to koneru Hampi in world | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी

हम्पीने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले. ...

बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का - Marathi News | India win over Belgium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले. ...

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : शांत सर्गस्यान, प्रज्ञानंदची विजयी घोडदौड - Marathi News | World Youth Chess Tournament: Pragyananda's winning streak | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा : शांत सर्गस्यान, प्रज्ञानंदची विजयी घोडदौड

जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान, भारताचा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यांनी विजयीदौड कायम राखली. ...