लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार - Marathi News | Kabaddi Tournament: Akash Mandal and Swarajya Mandal will meet in the final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी स्पर्धा : आकाश मंडळ आणि स्वराज्य मंडळ अंतिम फेरीत भिडणार

उपांत्य सामन्यात आकाश क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचे खडतर आव्हान २९-३४ असे संपवित दिमाखात प्रथम अंतिम फेरी गाठली. ...

 मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच - Marathi News | Mumbai Kabaddi Tournament: Shri Ganesh, Lalbagh Sports won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : मुंबई शहर कबड्डी स्पर्धा : श्री गणेश, लालबाग स्पोर्ट्स यांची आगेकूच

दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बालवीर क्रीडा मंदिराचा प्रतिकार २८-२६ असा मोडून काढला. ...

दुतीचंदला ‘टाईम नेक्स्ट १००’मध्ये स्थान - Marathi News | Dutichand places in 'Time Next 1' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुतीचंदला ‘टाईम नेक्स्ट १००’मध्ये स्थान

वेगवान धावपटू दुतीचंद हिला जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तींच्या‘ टाईम नेक्स्ट १००’ यादीत स्थान मिळाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ...

फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा; भारतीय संघाने पुन्हा गमावली विजयाची संधी - Marathi News | FIFA World Cup qualification competition; Indian team again lost the chance of victory | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धा; भारतीय संघाने पुन्हा गमावली विजयाची संधी

अत्यंत कडाक्याच्या थंडीत झालेल्या सामन्यात इन्जुरी टाईममध्ये केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव कसाबसा टाळत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. ...

माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेनं रचला इतिहास, घोडेस्वारीत सुवर्ण कामगिरी! - Marathi News | Bhupendra Hooda S Daughter In Law Shweta Hooda Won Gold Medal In World Equestrian Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेनं रचला इतिहास, घोडेस्वारीत सुवर्ण कामगिरी!

'महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत' ...

भारताला जागतिक जेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य- रितू फोगाट - Marathi News | ritu phogat aims to give India the world title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला जागतिक जेतेपद मिळवून देण्याचे लक्ष्य- रितू फोगाट

बबिता फोगाट यांची बहीण रितू फोगाटने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला असून ती आता मिक्स मार्शल आर्ट्समध्ये (एमएमए) आपले नशीब आजमावण्यास सज्ज झाली आहे. ...

युवा नेमबाज सौरभ चौधरीला रौप्य - Marathi News | Silver to Saurabh Chowdhury | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवा नेमबाज सौरभ चौधरीला रौप्य

युवा नेमबाज सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत १४ व्या आशियाई अजिंक्यपदमध्ये सोमवारी रौप्य पदकाची कमाई केली. ...

तीन भारतीयांनी मिळविले पॅराऑलिम्पिकमध्ये स्थान - Marathi News | Three Indians earned a place in the Paralympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तीन भारतीयांनी मिळविले पॅराऑलिम्पिकमध्ये स्थान

सुंदरसिंग गुर्जर याने खांद्याच्या दुखापतीनंतरही जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये पुरुषांच्या एफ ४६ भालाफेकीत जेतेपदाचा सोमवारी यशस्वीपणे बचाव केला. ...

कीर्ती भोईटेने मोडला २७ वर्षे जुना विक्रम - Marathi News | Kirti Voight breaks a 3-year-old record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कीर्ती भोईटेने मोडला २७ वर्षे जुना विक्रम

कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती भोईटे हिने महाविद्यालयीन अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर कब्जा केला. ...