लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्र केसरी : गदा कुणाला, शिक्षकाच्या मुलाला की सैन्यातील जवानाला ? - Marathi News | Maharashtra Kesari: Who will win in wresling of maharashtra kesari, the teacher's son or the army man of latur? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी : गदा कुणाला, शिक्षकाच्या मुलाला की सैन्यातील जवानाला ?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात लढणाऱ्या दोन्ही मल्लांसाठी ही कुस्ती अत्यंत महत्त्वाची ...

शैलेश शेळके-हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणार किताबी लढत - Marathi News | Shailesh Shelke-Harshvardhan Sadgir will fight for the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शैलेश शेळके-हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणार किताबी लढत

बहुतांश कुस्तीप्रेमींचे अंदाज चुकवत शेैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर या मल्लांनी सोमवारी ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. ...

मल्लांच्या कष्टाला मिळाली भाग्याची जोड - Marathi News | Part of the fort | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मल्लांच्या कष्टाला मिळाली भाग्याची जोड

अनपेक्षित निकालांनी गाजलेला सोमवारचा दिवस महाराष्ट्र केसरी गटासाठी सनसनाटी ठरला. ...

आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप - Marathi News | Mumbai Indians impress in Inter University Athletics Competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप

११० मीटर अडथळा आणि २०० मीटर शर्यतीत जबरदस्त वर्चस्व राखताना आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्ण कामगिरी केली. ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेता बालारफिक शेख चितपट - Marathi News | Maharashtra Kesari Wrestling: Defending champion Bala rafik shaikh loss | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी कुस्ती : गतविजेता बालारफिक शेख चितपट

हफ्ता डावावर माऊली जमदाडेची बाजी ...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : विजय क्लब, जय भारत क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत - Marathi News | State Level Kabaddi Tournament: Vijay Club, Jai Bharat Sports entered Semi-Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : विजय क्लब, जय भारत क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत

विजय क्लब विरुद्ध जय भारत आणि अंकुर स्पोर्ट्स विरुद्ध जॉली स्पोर्ट्स अशा उपांत्य लढती होतील ...

महाराष्ट्र केसरी : कोल्हापूरच्या अनिल चव्हाणने पटकावले सुवर्णपदक - Marathi News | Maharashtra Kesari: Kolhapur's Anil Chavan won gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी : कोल्हापूरच्या अनिल चव्हाणने पटकावले सुवर्णपदक

उपांत्य फेरीत अनिलने कोल्हापूर जिल्हाच्याच प्रवीण पाटीलला चितपट केले होते. ...

वैभव जाधव ठरला 'ज्यूनियर मुंबई-श्री'  - Marathi News | Vaibhav Jadhav becomes 'Junior Mumbai-Sri' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वैभव जाधव ठरला 'ज्यूनियर मुंबई-श्री' 

दिव्यांग मुंबई श्रीचा किताब सुदिश शेट्टीकडे तर फिटनेस फिजीकमध्ये अभिषेक पाडगावकर विजेता ...

राज्यस्तरीय कबड्डी : जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब थेट उपउपांत्य फेरीत - Marathi News | State Level Kabaddi: Jai Bharat Sports mandal, Ankur Sports Club in quarter final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यस्तरीय कबड्डी : जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब थेट उपउपांत्य फेरीत

मुंबई उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाने पुण्याच्या महाराष्ट्र कबड्डी संघाला २२-२१ असे चकित करीत उपउपांत्य फेरी गाठली. ...