लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
अव्वल बॅडमिंटनपटू मोमोटा अपघातातून बचावला - Marathi News | Top badminton player Mamota survived the crash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अव्वल बॅडमिंटनपटू मोमोटा अपघातातून बचावला

यासंदर्भात, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘२५ वर्षीय या स्टार खेळाडूच्या नाकाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच त्याच्या चेहऱ्याला जखम झाली आहे ...

'या' खेळाडूचे हॉट फोटो पाहाल तर चक्रावून जाल, वायरल झाले फोटो... - Marathi News | If you look at the hot photos of this player, you will be shocked, the photos have gone viral ... | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'या' खेळाडूचे हॉट फोटो पाहाल तर चक्रावून जाल, वायरल झाले फोटो...

खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय - Marathi News | Khelo India: Maharashtra girls wins over Jharkhand in hockey | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : हॉकीत महाराष्ट्राच्या मुलींचा झारखंडवर शानदार विजय

२१ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राला झारखंड संघानेच ८-२ असे निष्प्रभ केले. ...

खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक - Marathi News | Khelo India: Kolhapur's pooja won second gold medal in cycling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक

Khelo India : रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली. ...

खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत - Marathi News | Khelo India: Maharashtra Kabaddi team enter in final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

महाराष्ट्राने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशाचे आव्हान ३८-२० असे सहज संपुष्टात आणले. ...

पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद - Marathi News | Saina leaves my academy because of Padukone - Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदुकोणमुळे सायनाने माझी अकादमी सोडली-गोपीचंद

पदुकोण यांनी एकदाही माझा सकारात्मक उल्लेख केला नसल्याचे आश्चर्य वाटते. ...

खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला २ सुवर्णपदके; अ‍ॅथलेटिक्समध्ये आकाशचे रौप्य - Marathi News | Khelo India: Maharashtra won 3 gold medals in cycling; Sky silver in athletics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला २ सुवर्णपदके; अ‍ॅथलेटिक्समध्ये आकाशचे रौप्य

मधुराने २० किलोमीटर शर्यतीत ३० मिनिटे ३६.५९४ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. ...

मुंबईकर योगेश देसाई यांची टेबल टेनिस क्रमवारीत छाप; अव्वल ४० खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय - Marathi News | Yogesh Desai impresses in table tennis rankings | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईकर योगेश देसाई यांची टेबल टेनिस क्रमवारीत छाप; अव्वल ४० खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय

गेली ५४ वर्षे सातत्याने स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत असलेल्या देसाई यांनी कनिष्ट आणि वरिष्ठ पुरुष स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्त्व केले आहे. ...

खेलो इंडिया : अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय व पूर्वाची सोनेरी झेप - Marathi News | Khelo India: abhay and purva won gold medal in Athletics for Maharastra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : अ‍ॅथलेटिक्समध्ये अभय व पूर्वाची सोनेरी झेप

आकाशला रौप्य तर कीर्तीला ब्रॉंझ पदक ...