लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
आशियाई सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या घरी वन अधिकाऱ्यांचा छापा; मुख्यमंत्री म्हणतात... - Marathi News | Asian Gold medal winner Swapna Barman's house raided | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई सुवर्णपदक विजेत्या खेळाडूच्या घरी वन अधिकाऱ्यांचा छापा; मुख्यमंत्री म्हणतात...

स्वप्नाने २०१८ च्या आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते ...

हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल - Marathi News | Jwala Gutta makes surprise visit to boyfriend Vishnu Vishal's home for his birthday | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ - Marathi News | Ace Para-badminton Player Ramesh Tikaram Dies Of COVID-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. ...

खेळ सुरू करण्यासाठी राज्यांनी तीन महिने थांबावे - क्रीडामंत्री किरेन रिजिजू - Marathi News | States should wait three months for sports to start - Sports Minister Kiren Rijiju | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळ सुरू करण्यासाठी राज्यांनी तीन महिने थांबावे - क्रीडामंत्री किरेन रिजिजू

देशातील क्रीडा सराव आणि आयोजनाच्या शक्यतेची समीक्षा करताना रिजिजू यांनी सर्व राज्यांना पुढीन तीन महिने कुठलीही परवानगी बहाल न करण्याचे आवाहन केले. ...

कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल - Marathi News | Teen shooting sensation Anish Bhanwala scores 90% in Class XII CBSE board exam, plans to do BBA and MBA | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :कौतुकास्पद! 15व्या वर्षी भारताला जिंकून दिलं ऐतिहासिक सुवर्ण अन् आता CBSE बोर्डात केली कमाल

लॉकडाऊनमध्ये वेटलिफ्टर पोहोचवतोय घरगुती गॅस सिलिंडर, लोकांची सेवा करणे बनले सरावाचे साधन - Marathi News | Domestic gas cylinders delivering weightlifters in lockdown, serving people became a tool of practice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये वेटलिफ्टर पोहोचवतोय घरगुती गॅस सिलिंडर, लोकांची सेवा करणे बनले सरावाचे साधन

खांद्यावर सिलिंडर वाहून आपली उपजीविका चालविणारे नाडर यांना लॉकडाऊनच्या कठीण काळात घरगुती गॅस सिलिंडर वाहण्याचे काम पॉवर वेटलिफ्टिंंगसाठीच्या सरावाचे साधन बनले आहे. ...

महासंघात महिलांना ३० टक्के प्रतिनिधित्व, आयओए आणणार प्रस्ताव - Marathi News | IOA proposes to bring 30% representation of women in the federation | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महासंघात महिलांना ३० टक्के प्रतिनिधित्व, आयओए आणणार प्रस्ताव

आॅलिम्पिक मोहिमेचा भाग म्हणून क्रीडा महासंघांच्या आमसभेत महिलांचे ३० टक्के प्रतिनिधित्व आवश्यक आहे. ...

एफ-वन रेसर हॅमिल्टनचे वर्णद्वेषाविरुद्धची मोहीम कायम ठेवण्याचे आवाहन - Marathi News | F-One racer Hamilton's appeal to continue the campaign against racism | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एफ-वन रेसर हॅमिल्टनचे वर्णद्वेषाविरुद्धची मोहीम कायम ठेवण्याचे आवाहन

वर्णद्वेषाविरुद्ध मोहीम राबविताना मोसमातील दुसऱ्या स्टायरियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या सर्व २० चालकांनी आपल्या टी-शर्टवर ‘एन्ड रेसिझम (वर्णद्वेष संपवा) लिहिले होते. ...

बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती - Marathi News | Gujarati as India's captain for the Chess Olympiad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती

‘फिडे रेटिंग क्रमवारीनुसार भारताचा द्वितीय क्रमांकाच्या गुजरातीकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माजी विश्व विजेता विश्वनाथन आनंद व निवड समिती तसेच बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटराम राजा यांनी घेतला.’ ...