लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, सहा संघांच्या माघारीमुळे निर्णय - Marathi News | Thomas and Uber Cup badminton tournament postponed, decision due to withdrawal of six teams | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, सहा संघांच्या माघारीमुळे निर्णय

भारताने ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत डेन्मार्कच्या आरहसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महिला व पुरुष संघांची घोषणा केली होती. ...

कॉर्फबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी हिमांशू मिश्रा, तर महासचिवपदी अबिन थॉमस - Marathi News | Himanshu Mishra as the President of the Korfball Federation and Abin Thomas as the General Secretary | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॉर्फबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी हिमांशू मिश्रा, तर महासचिवपदी अबिन थॉमस

आठ कार्यकारी सदस्यांमध्ये महाराष्ट्राचे किशोर बागडे आणि सुदीप मानवटकर यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. ...

अजारेंका-ओसाका जेतेपदासाठी झुंजणार - Marathi News | Azarenka-Osaka will fight for the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अजारेंका-ओसाका जेतेपदासाठी झुंजणार

आता अजारेंका आणि ओसाका यांच्यादरम्यान जेतेपदासाठी लढत होईल. ...

सेरेना उपांत्य फेरीत - Marathi News | Serena in the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेना उपांत्य फेरीत

पुरुष विभागात दुसरे मानांकन प्राप्त डोमिनिक थीम व तिसरे मानांकन प्राप्त दानिल मेदवेदेव यांनीही उपांत्य फेरीत धडक मारली. ...

ओसाका, ब्राडी उपांत्य फेरीत; ज्वेरेव व कारेनो बस्टा यांनी गाळला घाम - Marathi News | Osaka, Brady in the semifinals; Sweat dripped by Zverev and Kareno Busta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ओसाका, ब्राडी उपांत्य फेरीत; ज्वेरेव व कारेनो बस्टा यांनी गाळला घाम

यूएस ओपन ...

'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव' - Marathi News | 'You can break Kangana Ranaut's office, she doesn't have the guts', geeta phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही कंगनाचं ऑफिस तोडू शकता, हिंमत नाही, गीताचा शाब्दीक डाव'

मुंबईतील कार्यालयावर होत असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर, मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ...

सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय; सोफियाचे आव्हान संपुष्टात - Marathi News | Serena's struggling victory; Sofia's challenge ends | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेनाचा संघर्षपूर्ण विजय; सोफियाचे आव्हान संपुष्टात

तिसºया मानांकित सेरेनाने ग्रीसच्या १५ व्या मानांकित सकारीचा ६-३, ६-७(६), ६-३ ने पराभव केला. ...

जोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट - Marathi News | Djokovic hits the ball to the line judge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचने ‘लाईन जज’ला मारला चेंडू; स्पर्धेतून ठरला अपात्र, राग काढणे आले अंगलट

यूएस ओपन टेनिस ...

सेरेनाची चौथ्या फेरीत धडक, स्टिफन्सवर मात - Marathi News | Serena beat Stephens in the fourth round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सेरेनाची चौथ्या फेरीत धडक, स्टिफन्सवर मात

२२ वर्षांपूर्वी अमेरिकन ओपनमध्ये पदार्पणानंतर या ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनावर लवकर बाहेर पडण्याचे संकट घोंघावत होते ...