झांझरिया विक्रमी तिसऱ्या सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करणार असून यावेळी त्याला भारताच्याच अजित सिंग आणि सुंदर गुर्जर यांच्याकडून कडवी झुंज मिळू शकते. नशिबाची साथ मिळाल्यास भालाफेकमधील तिन्ही पदके भारताच्या नावावर होण्याची शक्यता आहे. ...
भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. ...