शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आयओसीला नमवून ओएनजीसी अजिंक्य

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

टष्ट्वेन्टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट : तन्मय श्रीवास्तवची नाबाद अर्धशतकी खेळी पुणे : टष्ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेडने (ओएनजीसी) तन्मय श्रीवास्तव (नाबाद ६८) व नीतेश राणा (४१) याच्या फलंदाजीच्या जोरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर नाव कोरले. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ ...


टष्ट्वेन्टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट : तन्मय श्रीवास्तवची नाबाद अर्धशतकी खेळी

पुणे : टष्ट्वेन्टी-२० चषक क्रिकेट स्पर्धेत ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस लिमिटेडने (ओएनजीसी) तन्मय श्रीवास्तव (नाबाद ६८) व नीतेश राणा (४१) याच्या फलंदाजीच्या जोरावर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघावर ६ गडी राखून मात करीत विजेतेपदावर नाव कोरले.
पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ इंडियाच्या (पीएसपीबी) सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पूना क्लब मैदानावर हा सामना झाला. आयओसीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र ओएनजीसी संघाच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा देखील पार करता आला नाही. आदित्य तरे याने चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला येत ५२ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केल्याने संघाला शंभरी पार करता आली. रोहन राजे (१४) व मुर्तझा हुसेन याने नाबाद १३ धावांची खेळी केली. ओएनजीसीने आयओसीला २० षटकांत ८ बाद १२८ धावांवर संपुष्टात आला. प्रवीण कुमार याने ३, सुशैल शर्मा याने २ बळी घेत आयओसीची फलंदाजी मोडून काढली.
ओएनजीसीने हे माफक आव्हान १७.१ षटकांत ४ बाद १३० धावा करीत पार केले. ओएनजीसीचा सालमीचा फलंदाज संदीप शर्मा भोपळाही न फोडता परतला. त्यानंतर सलामवीर तन्मय श्रीवास्तव (४८ चेंडूत ६८), नितेश राणा (३० चेंडूत ४१) यांनी भक्कम फलंदाजी करीत संघाचा विजय साकार केला. राजेश पवार, अमित दाणी, अब्बास अली, मुर्तझा हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त निकाल : आयओसी : २० षटकांत ८ बाद १२८ धावा, चेतेश्वर पुजारा ११, आदित्य तरे नाबाद ६२, रोहन राजे १४, मुर्तझा हुसेन नाबाद १३, प्रवीण कुमार ३/१०, सुशैल शर्मा २/३१, ओएनजीसी : १७.१ षटकांत ४ बाद १३० धावा, तन्मय श्रीवास्तव नाबाद ६८, नितेश राणा ४१, सुमित नरवाल नाबाद ७, अमित दाणी १/१३, राजेश पवार १/१६, मुर्तझा हुसेन १/२१, अब्बास अली १/२४.
------------

टी मध्ये २० मार्च आयओसी : ओएनजीसीच्या प्रवीण कुमार याने आयओसीच्या फलंदाजाचा त्रिफळा उडविला

टी मध्ये २० मार्च ओएनजीसी या नावाने विनिंग टीमचा फोटो आहे