शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचच्या हत्येचा प्रयत्न? अन्नातून दिले विष, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:42 IST

Novak Djokovic Tennis: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने मोठा दावा केला आहे.

Novak Djokovic Tennis: जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 पूर्वी आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा खुलासा स्वत जोकोविचने केला आहे. कोरोना काळात लसीकरण न केल्यामुळे जोकोविचचा व्हिसा रद्द झाला होता. यानंतर त्याला ताब्यातही घेण्यात आले होते. यादरम्यान, आपल्या जेवणात विष मिसळल्याचा दावा जोकोविचने केला.

जोकोविच यावर्षीच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये भाग घेण्यासाठी गेला आहे. यावेळी त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जोकोविच म्हणाला की, मला मेलबर्नमधील हॉटेलमध्ये विषारी अन्न देण्यात आले. त्यामुळे माझी प्रकृती खालावली होती. मी सर्बियाला परतलो आणि चाचणी केली, त्यानंतर माझ्या शरीरात शिसे आणि पारा आढळून आला.

2022 मध्ये जोकोविचसोबत काय झाले ?

कोव्हिड 19 च्या नियमांमुळे जोकोविच 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच त्याला चार दिवस हॉटेलमध्येही ठेवण्यात आले होते. हे एक डिटेन्शन सेंटर होते. यानंतर जोकोविचला परत पाठवण्यात आले. जोकोविचने कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवल्याचा दावाही करण्यात आला होता.

जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम जोकोविचच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने 24 पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. जोकोविच बऱ्याच काळापासून जगातील नंबर 1 खेळाडू आहे. तो सध्या एटीपी क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. जोकोविचने गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले आहे.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिसCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया