शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

बलाढ्य नसलो, तरी भारतीय आव्हानास सज्ज

By admin | Updated: November 6, 2016 02:47 IST

आमचा संघ भारताच्या तुलनेत कमकुवत आहे, हे मी कबूल करतो; पण नेमकी हीच बाब दडपणातून बाहेर पडण्यास पुरेशी ठरेल आणि भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी

मुंबई : आमचा संघ भारताच्या तुलनेत कमकुवत आहे, हे मी कबूल करतो; पण नेमकी हीच बाब दडपणातून बाहेर पडण्यास पुरेशी ठरेल आणि भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज होऊ, असे इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याचे मत आहे.इंग्लंड संघाने येथे दाखल होण्याआधी कमकुवत बांगलादेश्विरुद्ध कसोटी सामना तीन दिवसांत गमविला; पण राजकोट येथे ९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत आम्ही सकारात्मक सुरुवात करू, असे कर्णधाराने स्पष्ट केले. जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताने २०१२ मध्ये ३१ वर्षीय कुकच्या नेतृत्वात इंग्लंडकडून १-२ ने पराभूत झाल्यापासून एकही स्थानिक मालिका गमविलेली नाही. कुक पुढे म्हणाला, ‘नंबर वन किंवा नंबर दोन असलेल्या संघाविरुद्ध जेव्हा त्यांच्याच देशात मालिका खेळता तेव्हा खेळणे कठीण जाते. यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असतो. भारतीय उपखंडात अधिक क्रिकेट न खेळलेल्या संघासाठी तर आणखीच कठीण होऊन जाते. इंग्लंडसाठी पाच सामन्यांचे आव्हान कठीण आहे.’ आमच्या संघाने गेल्या दोन वर्षांत मोठ्या मालिकांमध्ये अपेक्षेनुरूप कामगिरी केली. मागच्या वर्षी द. आफ्रिका दौऱ्यात त्यांच्या नंबर वन संघाला हरवून मालिका जिंकली. येथे परिस्थिती वेगळी आहे. पण विरोधी संघाच्या तुलनेत आम्ही भक्कम नसल्याने दडपणदेखील कमी आहे. अंतिम संघ निवडीसाठी मात्र आम्हाला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील, असे कुकने सांगितले. (वृत्तसंस्था)