शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

निकहत झरीन हिची उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:49 AM

गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : गतविजेत्या निकहत झरीनने (५१ किलो) स्ट्रांजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिची प्रतिस्पर्धी सेवडा असेनोवा हिने लढतीतून माघार घेतली. असेवोना हिने या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. पुरुष गटात दुर्योधन सिंग नेगी (६९) आणि मोहम्मद हसमुद्दीन (५७) यांनी पहिल्या फेरीत आपापल्या गटातील लढतीत विजय मिळवला आहे.नेगीने पोलंडच्या मतेऊज पोलस्कीला पराभूत केले तर हसमुद्दीन याने फ्रान्सच्या एंजो ग्राऊला मात दिली. भारताचे सहा बॉक्सर्स पहिल्या फेरीत बाहेर पडले. पुरुषांच्या गटात दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता अंकित खताना (७५ किलो), आशियाई रौप्य पदक विजेता दीपक कुमार (५२ किलो), नरेंदर (९१ किलोपेक्षा जास्त) हे पहिल्या फेरीतच पराभूत झाले.नुपूर (७५ किलो) आणि ललिता (६९ किलो) महिला गटातून बाहेर पडले आहेत. चारवेळा आशियाई पदक विजेता शिव थापाला दुसऱ्या फेरीत बाय मिळाला. तिचा सामना पोलंडच्या पॉवेल पोलाकोविच हिच्यासोबत होईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंग