शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

स्टीव्ह स्मिथ माझा उत्तराधिकारी : क्लार्क

By admin | Updated: September 18, 2015 00:04 IST

आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायेकल क्लार्क हा स्टीव्हन स्मिथ याला स्वत:चा उत्तराधिकारी मानतो. संघाची धुरा सांभाळण्याची क्षमता स्मिथमध्ये असल्याचा

सिडनी : आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायेकल क्लार्क हा स्टीव्हन स्मिथ याला स्वत:चा उत्तराधिकारी मानतो. संघाची धुरा सांभाळण्याची क्षमता स्मिथमध्ये असल्याचा आशावाद क्लार्कने व्यक्त केला.स्मिथ हा संघाला वैभव मिळवून देऊ शकेल, असा विश्वास दर्शवीत क्लार्क म्हणाला, ‘माझ्या मते स्मिथ हा कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याकडे कर्णधारपद सोपविण्याची हीच योग्य वेळ आहे. तो फलंदाजीत तरबेज आहेच; पण नेतृत्व सोपविल्यानंतरही त्याच्या कामगिरीवर परिणाम जाणवणार नाही.’ यंदा आॅस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देणारा क्लार्क पुढे म्हणाला, ‘स्मिथ हा नेतृत्व आणि कर्णधारपद या दोहोंमध्ये ताळमेळ बसविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास आहे. संघात क्षमतावान खेळाडू असल्यामुळे आगामी बांगलादेश दौऱ्यात उत्कृष्ट निकाल येतील याची खात्री आहे.’अ‍ॅशेस मालिका आटोपताच क्लार्कसोबत ख्रिस रॉजर्स, रेयॉन हॅरिस आणि शेन वॉटसन या दिग्गजांनी निवृत्ती घेतली. बांगला दौऱ्यात विजय मिळविण्याची जबाबदारी कर्णधार स्मिथच्या खांद्यावर आली आहे. २००४ साली भारताविरुद्ध १५१ धावा ठोकून झकास पदार्पण करणारा क्लार्क म्हणतो, ‘क्रिकेटमध्ये स्वत:ला पारखण्यासाठी केवळ एका संधीची गरज असते.’ (वृत्तसंस्था)