शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदल संघाने केली शानदार आगेकूच; मुंबई बंदरचा ५३-४५ असा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 10:38 IST

भारतीय नौदलाने धडकेबाज खेळ करताना मुंबई बंदरचे आव्हान ५३-४५ असे परतावले

मुंबई - बलाढ्य भारतीय नौदल संघाकडून पराभव झाल्यानंतरही मुंबई बंदर संघाने अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. भारतीय नौदलाने मुंबई बंदरचा ५३-४५ असा पराभव केला. दुसरीकडे, भारत पेट्रोलियम संघानेही कूच केली.

बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे ही स्पर्धा सुरू आहे. भारतीय नौदलाने धडकेबाज खेळ करताना मुंबई बंदरचे आव्हान ५३-४५ असे परतावले. नौदलाने पहिल्या डावात दोन, तर दुसऱ्या डावात एक लोण चढवून सामन्यात दबदबा राखला. नौदलाकडून हिमांशूने छाप पाडली. मुंबई बंदरकडून लोकेशने अपयशी झुंज दिली. 

पेट्रोलियम संघाने अवघ्या एका गुणाने मारली बाजीभारत पेट्रोलियमने थरारक झालेल्या सामन्यात अवघ्या एका गुणाने बाजी मारत दक्षिण मध्य रेल्वे संघाचा ५३-५२ असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत भारत पेट्रोलियमने मध्यांतराला ३२-२१ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर, अतिबचावात्मक पवित्रा घेतल्याचा फटका पेट्रोलियम संघाला बसला आणि रेल्वेने जबरदस्त पुनरागमन करीत सामना चुरशीचा केला.  दुसऱ्या सत्रात पेट्रोलियम संघाने मिळविलेले ६ बोनस गुण निर्णायक ठरले. अनिल जस्ता याने तब्बल २५ गुण मिळवत पेट्रोलियमला विजयी केले. त्याला योगेश दहिया याने ६ पकडी करीत मोलाची साथ दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Navy Team's Stunning Victory; Defeats Mumbai Port 53-45

Web Summary : The Indian Navy defeated Mumbai Port in a thrilling Kabaddi match, 53-45, while Bharat Petroleum edged past South Central Railway by a single point. Anil Jasta's 25 points secured Petroleum's victory, despite a strong comeback attempt by the Railway team.
टॅग्स :Kabaddiकबड्डी