शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

पाकसोबतच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव, विराटने सोडले मैदान

By admin | Updated: June 1, 2017 19:31 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार तारखेला होणाऱ्या हायव्होलटेज सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 1 - चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार तारखेला होणाऱ्या हायव्होलटेज सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे. भारतीय संघाला सरावासाठी पुरेशी जागा दिली जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच. सरावासाठी आवश्यक सुविधा न दिल्याने भारतीय संघाच्या संघ व्यवस्थपकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर वैतागलेल्या कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली.भारतीय संघाला सरवासाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. मात्र या जागेत संपूर्ण संघाला सराव करणं शक्य नाही. ती जागा खूपच अपुरी आहे. भारतीय संघाला जी सुविधा पुरवण्यात आली आहे, त्यापेक्षा चांगली सुविधा कॉलेज स्पर्धांसाठी पुरवली जाते असं बर्मिंगहॅममधील चित्र असल्याचे समोर आले आहे. काल याच ठिकाणी पाकिस्तानी संघाला मात्र मोठी आणि भारदस्त जागा देण्यात आली होती.

भारतीय संघाचे मॅनेजर कपिल मल्होत्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबतच विचारणा केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सरावाच्या मैदानाजवळ माध्यमांला येण्यास मनाई केली आहे. संघाचा प्लॅन लीक होऊ नये त्यासाठी ही उपाययोजना असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सरावासाठी मैदान लहान असल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांना दुखापत होऊ शकते, असंही कारण दिलं जात आहे.