शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
4
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
5
US Fed Reserve: केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान
6
धक्कादायक! सांगलीत वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; भिंत पडून ८ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
7
मागच्या वेळी कुटुंबातील पाचही मुलांची एमबीबीएससाठी निवड; यावेळी मुलासाठी 'नीट'चा पेपर १० लाखांत घेतला
8
"तेरा गम मेरा गम एक जैसा सनम..." शाहरुख खान-प्रीती झिंटाच्या संघावर आली हे गाणं गुणगुणण्याची वेळ
9
बाप रे! एसी सुरू करताच थंड हवेऐवजी बाहेर आले ३ विषारी साप; समोरचे दृश्य पाहून कुटुंबाची उडाली झोप
10
कर्ज वेळेपूर्वी फेडताय? थांबा, क्रेडिट स्कोअरवर होईल परिणाम
11
ओठ सुजले, अंगावर लाल चट्टे... हळद लागताच कपलची तब्येत बिघडली, नवरी थेट व्हेंटिलेटरवर
12
Russian Oil Imports: भारताची धाकधूक वाढली! रशियन तेलावरील अमेरिकन सवलत १६ मे रोजी संपणार; रिफायनरीजसमोर पेच
13
IPL 2026: विकेट नको, फक्त दहशत हवी! गुजरात टायटन्सचा 'नेहरा पॅटर्न', फलंदाजांच्या मनात भरली धडकी
14
दिलजीत दोसांझ भारतीय नाही? ४ वर्षांआधीच स्वीकारलं अमेरिकेचं नागरिकत्व; का होतेय चर्चा?
15
NEET पेपर लीकचा 'मास्टरमाइंड' शुभम नाही तर कोण? राजस्थान ते नाशिक धागेदोरे; २ ते ५ लाखांत फुटला पेपर!
16
Katie Archibald: रुग्णांची सेवा करण्यासाठी स्पोर्ट्स करिअरवर सोडलं पाणी; स्टार खेळाडूची जगभरात चर्चा!
17
कोकणात जाण्यासाठी १२ तास ‘यातनांचा प्रवास’, त्याआधी १० तास प्लॅटफॉर्मवर मुक्काम
18
Ritual : जेवणाआधी 'हा' श्लोक म्हटल्याने तुमची Over Eating ची सवय मोडेल, निरोगी आयुष्य लाभेल!
19
Kerala CM Selection Update : केरळचा नवा मुख्यमंत्री कोण? नावावर अखेर शिक्कामोर्तब; दिल्लीत हालचालींना वेग
20
पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळेच; 'जेजे'ने पोलिसांना अहवाल दिल्याची सूत्रांची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी

By admin | Updated: November 18, 2016 19:47 IST

दोन वेळा आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सने नव्या हंगामासाठी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी महेला जयवर्धनेकडे सोपवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18,  आयपीएलच्या दहाव्या हंगामास अजून बराच अवकाश असला तरी आयपीएलमधील संघानी नव्या हंगामाच्या तयारीस सुरुवात केली आहे. दोन वेळा आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सने नव्या हंगामासाठी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी महेला जयवर्धनेकडे सोपवली आहे. जयवर्धने रिकी पाँटिंगची जागा घेणार आहे.
एकदिवसीय, कसोटी आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजांमध्ये जयवर्धनेचे नाव घेतले जाते. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तसेच आयपीएलमध्येही त्याने आपल्या खेळाची छाप पाडली होती. दरम्यान, 2015 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती स्वीकारणाऱ्या जयवर्धनेसमोर प्रशिक्षक म्हणून चांगली छाप पाडण्याचे आव्हान असेल. जयवर्धनेपूर्वी रिकी पाँटिंगने सलग चार मोसमांमध्ये  मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जबाबदार यशस्वीपणे सांभाळली होती. यादरम्यान, मुंबईने दोन वेळा आयपीएलच्या विजेतेपदालाही गवसणी घातली होती. मात्र गेल्या हंगामात रिकी पाँटिंगच्या  मुंबई इंडियन्सची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती.