शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदींनी दिल्या विराटला शुभेच्छा

By admin | Updated: October 11, 2016 04:34 IST

मध्य प्रदेशाच्या इंदूर शहरात जन्मलेल्या स्वरसम्राज्ञी व भारतरत्न लता मंगेशकर यांनी टिष्ट्वटर अकाउंटमध्ये टीम इंडियाला चमकदार

इंदूर : मध्य प्रदेशाच्या इंदूर शहरात जन्मलेल्या स्वरसम्राज्ञी व भारतरत्न लता मंगेशकर यांनी टिष्ट्वटर अकाउंटमध्ये टीम इंडियाला चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या जन्मगावी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या द्विशतकाचा ट्विटमध्ये उल्लेख केला आणि एक गीत शेअर केले. लतादीदींनी विराटच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले, की, ‘इंदूरमध्ये माझा जन्म झाला. याच शहरात विराट कोहलीने द्विशतकी खेळी केली. मी त्याचे अभिनंदन करते. धन्यवाद!’ लतादीदींनी टीम इंडिया आणि विराट कोहली यांना समर्पित करताना एक गीत शेअर केले. या गीताचे बोल आहेत, ‘कदम-कदम पर नक्श है, विजय हमारा लक्ष्य है’ लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरातील शीख वस्तीमध्ये झाला. (वृत्तसंस्था)