शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधारपदासाठी कोहलीला घाई करू नये - गावसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 22:54 IST

महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत नुकतेच वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या कर्णधारपदाबाबत मत व्यक्त केले. त्यांच्या मते, क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटसाठी विराटला वेळ द्यायला हवा. त्याच्याकडे जबाबदारी सोपविण्याची घाई करू नये. त्याला आपल्या भूमिकेसाठी अधिक परिपक्व बनायचे आहे. सध्यातरी तो कसोटी क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व करीत आहे. याचा अर्थ, त्याच्याकडे सर्व फॉर्मेटची जबाबदारी सोपविणे योग्य वाटत नाही. गावसकर एका चॅनेलशी बोलत होते. दरम्यान, महेंद्रसिंग धोनी हा २०१९ च्या विश्वचषकापर्यंत भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू शकणार नाही, त्यामुळे विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहायला हरकत नाही, असे सौरव गांगुलीने म्हटले होते. त्यामुळे विराटकडे लवकरच ही जबाबदारी सोपवायला हवी. तो आयपीएलमध्ये सुद्धा जबरदस्त प्रदर्शन करीत आहे. तो कर्णधारपदासाठी परिपक्व आहे, असेही गांगुली म्हणाला होता.