केनियन मॅरेथॉनपटू जेप्टो ईपीओत दोषी

By Admin | Updated: November 1, 2014 21:48 IST2014-11-01T21:48:19+5:302014-11-01T21:48:19+5:30

Kenyan marathoner Jepto E.poos guilty | केनियन मॅरेथॉनपटू जेप्टो ईपीओत दोषी

केनियन मॅरेथॉनपटू जेप्टो ईपीओत दोषी

>नैरोबी: जागतिक आघाडीची महिला मॅरेथॉनपटू केनियाची रिटा जेप्टो ड्रग एरिथ्रोपोएटिन (ईपीओ)मध्ये पॉझिटिव्ह आढळून आली आहे, अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली़ जागतिक मॅरेथॉन मेजरच्या आयोजकांनी यावर्षीचा जेप्टोला दिला जाणारा पुरस्कार रद्द केल्यानंतर ती ड्रग चाचणीत दोषी आढळल्याचे समजल़े एका वृत्तानुसार ती स्पर्धेतील अन्य मूत्र चाचणीत दोषी आढळली आह़े

Web Title: Kenyan marathoner Jepto E.poos guilty