शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

ज्युनियर गट फुटबॉल

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

ज्युनियर गट फुटबॉल

ज्युनियर गट फुटबॉल
नागपूर सिटी अजिंक्य
नागपूर : प्रारंभी माघारल्यानंतरही मुसंडी मारणाऱ्या नागपूर सिटी क्लबने अंतिम सामन्यात ओएनएफसीचा ४-१ ने पराभव करीत सोमवारी एनडीएफए ज्युनियर गट फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेने पोलीस लाईन टाकळी मैदानावर सामन्यांचे आयोजन केले होते.
सामन्यात पूर्वार्धातील खेळावर ओएनएफसीचे वर्चस्व होते. उत्तरार्धात नागपूर सिटी संघाने मुसंडी मारून २४ मिनिटांच्या खेळात चार गोल करीत विजय खेचून आणला. त्याआधी सामना सुरू होताच १३ व्या मिनिटाला आसिफ अन्सारी याने ओएनएफसीचा पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिल्यानंतर खेळ सुरू होताच ६५ व्या मिनिटाला उस्मान अन्सारीने बरोबरी साधणारा गोल नोंदविला. ७२ व्या मिनिटाला सुमित गावंडे याने नागपूर सिटीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ८२ व्या मिनिटाला पुन्हा अन्सारीने आणि सामना संपायला काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना श्रीकांत गेटमे याने चौथा गोल केला.
उद्या दि. १७ ला मोतीबाग मैदानावर सिनियर डिव्हिजन स्पर्धेचा अंतिम सामना ताज स्पोर्टिंग आणि नागपूर सिटी क्लब यांच्यात दुपारी ३ वाजेपासून खेळविण्यात येणार आहे.(क्रीडा प्रतिनिधी)