शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जैन स्पोर्ट्स अ संघाला विजेतेपद राज्य वरिष्ठ टेबल टेनिस स्पर्धा : विवेक आळवणी द्वितीय स्थानी

By admin | Updated: December 1, 2015 23:35 IST

जळगाव : मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटातील टेबल टेनिस स्पर्धेत जैन स्पोर्टस् अ संघाने विजेतेपद पटकावले आहे. तर संघाचे खेळाडू विवेक आळवणी यांनी द्वितीय स्थान मिळवले.

जळगाव : मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय वरिष्ठ गटातील टेबल टेनिस स्पर्धेत जैन स्पोर्टस् अ संघाने विजेतेपद पटकावले आहे. तर संघाचे खेळाडू विवेक आळवणी यांनी द्वितीय स्थान मिळवले.
या स्पर्धेत राज्यभरातून ३२ संघ सहभागी झाले होते. नरीमन पॉईंट येथील पी.जे. हिंदू जिमखाना येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत जैन स्पोर्ट्स अ संघाने सोलापूर अ संघाचा ३-२ असा पराभव केला. विजयी जैन स्पोर्ट्सच्या संघात सुनील बाब्रस, उपेंद्र मुळे, विवेक आळवणी, नितीन मेंहदळे यांचा समावेश होता. यंदाच्या मोसमातील हे दुसरे सलग विजेतेपद आहे.
५० वर्षांपेक्षा अधिक गटात विवेक आळवणी यांनी उपउपांत्य फेरीत गणेश मरकड यांचा ३ -१ असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत मुंबईच्या हर्ष श्रॉफ यांचा ३ -० असा पराभव केला. अंतिम फेरीत सुनील बाब्रस यांच्याशी झालेल्या सामन्यात आळवणी यांना पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत आळवणी यांनी अंतिम फेरीपर्यंत एकही गेम गमावलेला नव्हता. या कामगिरीमुळे चंदीगड येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची राज्य संघात निवड निश्चित मानली जात आहे.
जैन स्पोर्ट्स संघाला मिळालेल्या या यशाबद्दल जिल्हा मास्टर्स टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष अशोक जैन, सचिव फारूक शेख, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष अतुल जैन, मनोज अडवाणी, प्रकाश चौबे, चंद्रशेखर त्रिपाठी यांनी कौतुक केले.