शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयएसएल

By admin | Updated: October 24, 2014 23:12 IST

डायनामोजची नजर पिहल्या िवजयावर

डायनामोजची नजर पिहल्या िवजयावर
नवी िदल्ली : गुणतािलकेत अव्वल स्थानावर असलेल्या एटलेिटको डी कोलकाता संघािवरुद्ध चमकदार कामिगरी करणार्‍या िदल्ली डायनामोज संघाचा आत्मिवश्वास उंचावलेला असून इंिडयन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पधेर्त त्यांना शिनवारी चेन्नईियन एफसी संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघाची स्पधेर्तील कामिगरी बघता उद्या खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याचे संकेत िमळत आहेत.
डायनामोज संघाने या स्पधेर्त सलामी लढतीत पुणे िसटी एफसी संघाला गोलशून्यने बरोबरीत रोखले. त्यानंतर त्यांनी कोलकाता संघाला १-१ ने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. शिनवारी गृहमैदानावर खेळल्या जाणार्‍या लढतीत डायनामोज संघ पिहल्या िवजयाची नोंद करण्यास उत्सुक आहे.
िदल्ली संघाने कोलकातािवरुद्ध चमकदार कामिगरी करीत त्यांचा िवजयरथ रोखण्याची कामिगरी केली. उद्या चेन्नईिवरुद्धच्या लढतीत त्यांना सकारात्मक िनकालाची आशा आहे. िवश्वकप िवजेत्या इटलीच्या माकोर् माटरेज्जीच्या मागर्दशर्नाखाली खेळणारा चेन्नई संघ गुणतािलकेत दुसर्‍या स्थानी आहे. या स्पधेर्त चेन्नई संघाला अद्याप पराभवाची चव चाखावी लागलेली नाही. चेन्नई संघाने एफसी गोवा व केरळ ब्लास्टसर् संघांचा २-१ अशा समान गोलफरकाने पराभव केला आहे.
िदल्ली संघाची िभस्त अलेक्सांद्रो देलिपयरोच्या कामिगरीवर अवलंबून आहे. इटलीच्या या ३९ वषीर्य िदग्गज खेळाडूची या स्पधेर्तील कामिगरी उल्लेखनीय ठरली आहे. (वृत्तसंस्था)