शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळे, आमरे, राजपूत यांची मुलाखत

By admin | Updated: June 22, 2016 03:26 IST

भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह माजी खेळाडू प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय पॅनलपुढे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी मुलाखत दिली.

कोलकाता : भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्यासह माजी खेळाडू प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या तीन सदस्यीय पॅनलपुढे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी मुलाखत दिली. पॅनलमध्ये सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. सचिनने लंडन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे हे तिघांच्या सोबतीला पॅनलचे समन्वयक आहेत. भारतीय संघाचे माजी संचालक रवी शास्त्री हे सध्या परदेशात आहेत. त्यांची मुलाखतदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार असल्याचे कळते. बीसीसीआयने कोचपदासाठी आपल्या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. या पदासाठी देशातून आणि देशाबाहेरून एकूण ५७ अर्ज आले होते. परंतु केवळ २१ जणांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले. हे पॅनल २२ जूनपर्र्यंत अध्यक्षांकडे नावाची शिफारस करेल. २४ जूनपर्यंत उमेदवार निश्चित केला जाईल. (वृत्तसंस्था)