शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

By admin | Updated: May 3, 2016 19:45 IST

आज जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमावारीमध्ये भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीने आपली वार्षिक क्रमवारी आज जाहीर केली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - भारतीय संघावर सहा गुणांनी आघाडी घेत आॅस्ट्रेलियाने आयसीसी कसोटी मानांकनात अव्वलस्थानी झेप घेतली आहे. आता भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारत पाकिस्तानच्या केवळ एका गुणाने पुढे आहे. पाकिस्तानला वार्षिक अपडेटचा फायदा झाला; कारण त्यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१२-१३ मध्ये झालेल्या पराभवाचा विचार करण्यात आला नाही, तर २०१४-१५ मधील श्रीलंकेकडून झालेल्या ०-२ अशा पराभवाचा केवळ ५० टक्के फरक पडला आहे.
 
वार्षिक अपडेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघ १७ गुणांनी मागे असला तरी ते तिसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानी घसरले आहेत. वार्षिक अपडेटचा वेस्ट इंडिजवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. ते आठव्या स्थानी पोहचले. मात्र, त्यांचे गुण ७६ वरून ६५ झाले आहेत; कारण त्यांनी न्यूझीलंड, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्ध २०१२ आणि २०१३ मध्ये मिळवलेल्या विजयाचे गुण त्यातून वगळण्यात आले आहेत. बांगलादेश संघ नवव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील २९ गुणांचे अंतर आता केवळ ८ गुणांवर आले आहे.