शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा रोमांचक विजय

By admin | Updated: February 19, 2016 02:54 IST

वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आपले विजयी अभियान पुढे सुरू ठेवताना

हैदराबाद : वरिष्ठ खेळाडू किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघाने आपले विजयी अभियान पुढे सुरू ठेवताना आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बलाढ्य चीनला ३-२ असे हरवून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. ग्रुप एमध्ये यापूर्वीच आपले स्थान निश्चित केलेल्या भारताने चीनला हरवून गटात अव्वल स्थान मिळविले आहे. भारताने बुधवारी आपल्या पहिल्या सामन्यात सिंगापूरला ५-०ने हरवले होते. श्रीकांतने स्पर्धेत पहिला एकेरी सामना जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने होवेइतियानला ३३ मिनिटांत २१-११, २१-१७ असे हरवले. अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी अन्य दोन एकेरी सामने जिंकले. जयरामने दुसऱ्या एकेरी सामन्यात झेंगमिंग वांग याला एक तास तीन मिनिटांच्या संघर्षमय सामन्यात २२-२०, १५-२१, २१-१८ असे हरवले. दुहेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत मनू अत्री आणि सुमीत रेड्डी यांच्या जोडीला जुनहुइली आणि जिहान कियू या जोडीने ३२ मिनिटांत २२-२०, २१-११ असे हरवले. दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात यिल्व वांग आणि वेन झांग यांनी प्रणव चोपडा आणि अक्षय देवाळकर यांना ३३ मिनिटांत २१-१०, २१-१८ असे सहज हरवले. शेवटच्या निर्णायक एकेरीच्या सामन्यात एच. एस. प्रणयने भारताला विजय मिळवून देताना यू की शी याला २१-१०, २१-१८ असे हरवले. (वृत्तसंस्था)