शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खेळावे’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 2:55 AM

राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली.

लंडन : राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळल्यानंतर भारताने २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. यावर ब्रिटन सरकारने हस्तक्षेप करत भारताच्या नेमबाजीसाठीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.ब्रिटनचे क्रीडामंत्री नायजेल अ‍ॅडम्स म्हणाले की, ‘भारत महत्त्वाचा राष्ट्रकुल देश आहे. भारताने राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला (सीजीएफ) पत्राद्वारे नेमबाजीविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची उपस्थिती महत्त्वाची आहे. राष्ट्रकुलमधील नेमबाजीच्या उत्साहाची आम्हाला जाणीव आहे.’

टॅग्स :ShootingगोळीबारIndiaभारतEnglandइंग्लंड