शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भारताला ‘टॉप’वर येण्याची संधी

By admin | Updated: August 16, 2016 00:34 IST

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाकडे चौथा आणि अखेरचा सामना जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या टीम इंडियाकडे चौथा आणि अखेरचा सामना जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या आॅस्टे्रलियानंतर एका स्थानाने खाली असून टीम इंडियाने विंडिजविरुद्ध तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. १८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या सामन्यातही बाजी मारली, तर आॅस्टे्रलियाला पिछाडीवर टाकून टीम इंडिया अव्वल स्थानी विराजमान होईल. दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध अंतिम कसोटी सामना जिंकणाऱ्या पाकिस्तानही क्रमवारीत अव्वल येण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व काही श्रीलंका-आॅस्टे्रलिया आणि वेस्ट इंडिज-भारत मालिकेतील निर्णयावर अवलंबून आहे. इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. जर श्रीलंकाने आॅस्टे्रलियाला २-० असे नमवण्यात यश मिळवले तर पाकिस्तान आॅस्टे्रलियाला पिछाडीवर टाकण्यात यशस्वी होईल. तसेच आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आॅस्टे्रलियाला कोलंबो कसोटीत श्रीलंकेला नमवावे लागेल. त्याचबरोबर त्यांना विंडिज आपला अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध जिंकेल किंवा अनिर्णित राखेल यासाठीही प्रार्थना करावी लागेल.