शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

Thomas Cup : भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इतिहास घडवला, रोमहर्षक विजयासह थॉमस कपच्या अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 11:01 PM

. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला.

Thomas Cup 2022 : भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियावर विजय मिळवून भारताने या स्पर्धेतील पहिलेवहिले पदक निश्चित केले होते. पण, कांस्यपदकावर समाधान न मानता भारताने आता थेट सुवर्णपदकाच्या शर्यतीत धडक मारली आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर आक्सेल्सेनने २१-१३, २१-१३ अशा फरकाने लक्ष्य सेनवर विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात सात्विक रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी २१-१८, २१-२३, २२-२० अशा फरकाने आस्त्रूप व ख्रिस्टियानसेन या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवून सामना १-१ असा बरोबरीत आणला.  त्यानंतर एकेरीत श्रीकांत किदम्बीने २१-१८, १२-२१ व २१-१५ अशा फरकाने आंद्रेसला पराभूत केले व भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, दुहेरीत डेन्मार्कने कमबॅक केले व सामना २-२ असा बरोबरीत आणला. अटीतटीच्या लढतीत एचएस प्रणॉयने पुन्हा एकदा अविश्वसनीय कामगिरी केली. रास्मूस जेम्केविरुद्धच्या लढतीत त्याने १३-२१, २१-९, २१-१२ असा विजय मिळवून भारताला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत