शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भारत-द. आफ्रिका लढत आज

By admin | Updated: July 8, 2017 01:16 IST

भारतीय महिला हॉकी संघ विश्व लीग सेमिफायनलमधील ब गटात आज शनिवारी पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे

जोहान्सबर्ग : भारतीय महिला हॉकी संघ विश्व लीग सेमिफायनलमधील ब गटात आज शनिवारी पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. राणी रामपालच्या नेतृत्वात भारतीय संघ येथे आठवडाभरापूर्वीच दाखल झाल्यामुळे त्यांची तयारीदेखील भक्कम झाली आहे.त्याआधी भारतीय खेळाडूंनी हिमाचलमधील शिलारु येथे सराव करीत द. आफ्रिकेतील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य कोच जोर्ड मारिज्ने म्हणाले, ‘आम्ही मागच्या आठवड्यात चांगला सराव केल्यामुळे फिटनेस वाढला आहे.’ (वृत्तसंस्था)भारताला आपल्या गटात चिली, अमेरिका, अर्जेंटिना आणि द. आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. द. आफ्रिका आणि चिली संघ रँकिंगमध्ये भारताच्या खाली आहेत. मात्र अमेरिका आणि अर्जेंटिना संघांकडून कडवे आव्हान राहील. (वृत्तसंस्था)